Jobs›Office Boy, Pune

Office Boy

EventDTL Private Limited · Pune
Freshers welcome
Pay₹13,000–15,000a month, as listed
WherePuneMaharashtra
TypeFull timeFreshers welcome
Posted24 Oct8 days ago, via Apna
Kaam checked
Open to freshers: no experience asked for
No fee, deposit or pay-to-apply signs
Walk-in interview
Day work
No vehicle or licence needed
About this job

ऑफिस बॉय पाहिजे – CA ऑफिस, FC रोड, पुणे कामाचे स्वरूप: ऑफिसमधील स्टाफ व पाहुण्यांना चहा-कॉफी देणे. ऑफिस स्वच्छ व नीटनेटके ठेवणे. झेरॉक्स, प्रिंटिंग व स्कॅनिंगची कामे करणे. कागदपत्रे पोहोचवणे व आणणे. बँकेची व कुरिअरची कामे करणे. ऑफिसमधील स्टेशनरी व इतर साहित्याची काळजी घेणे. स्टाफला दैनंदिन ऑफिसच्या कामांमध्ये मदत करणे. ऑफिसमधील इतर आवश्यक कामे करणे. कामाचे ठिकाण: FC रोड, पुणे पगार: अनुभव व कामानुसार ठरवला जाईल. जॉइनिंग: त्वरित रुजू होणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य. इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी संपर्क साधावा. 9373557423

Never pay to get work. If a listing asks for a fee, it is a scam. The ten signs →

Apply on Apna
Opens apna.co in a new tab