Jobs›Car Driver, Pune

Car Driver

Ashoka H S Transport · Pune
Pay₹20,308–22,936a month, as listed
WherePuneMaharashtra
TypeFull time
Posted20 Nov5 days ago, via Apna
Kaam checked
No fee, deposit or pay-to-apply signs
Night shifts
Driving licence needed
About this job

🚨 तातडीने ड्रायव्हर भरती – पुणे (निघोजे) 🏢 भरती करणारी कंपनी: Ashoka H.S Transport 🤝 कामाचे ठिकाण: Mahindra & Mahindra Logistics – निघोजे प्लांट, चाकण, पुणे. 🚘 कामाचे स्वरूप: - कंपनीमधील नवीन कार, SUV आणि इतर चारचाकी गाड्या पार्किंगमधून Out Gate पर्यंत चालवून घेऊन जाणे. - EV (इलेक्ट्रिक) आणि Diesel गाड्या चालवणे. - वाहनांची सुरक्षितपणे हाताळणी करणे. - कंपनीचे सुरक्षा नियम आणि शिस्त पाळणे. ⏰ ड्युटीची माहिती: - ड्युटी: 8 तास - कामाचे दिवस: महिन्याला 26 दिवस - शिफ्ट: रोटेशन पद्धतीने Day / Night Shift 💰 पगाराची माहिती: - एकूण पगार (Gross): ₹22,936 प्रतिमहिना - हातात मिळणारा पगार (In-Hand): ₹20,308 प्रतिमहिना - PF आणि ESIC सुविधा उपलब्ध. 📋 आवश्यक पात्रता: - वैध Driving Licence असणे आवश्यक. - LMV / LMV-TR / TR लायसन्स आवश्यक. - ड्रायव्हिंग लायसन्स किमान 2 वर्षे जुने असावे. - कार / SUV चालवण्याचा अनुभव आवश्यक. - EV (इलेक्ट्रिक गाडी) चालवता येणे आवश्यक. - वय: 21 ते 45 वर्षे. 📄 आवश्यक कागदपत्रे: 1. आधार कार्ड 2. पॅन कार्ड 3. ओरिजिनल ड्रायव्हिंग लायसन्स 4. बँक पासबुक 5. शाळा सोडल्याचा दाखला (LC) ⚡ तातडीने जॉइनिंग आवश्यक आहे. 📍 INTERVIEW OFFICE LOCATION – CHIKHALI, PUNE इंटरव्ह्यू Ashoka H.S Transport च्या चिखली, पुणे येथील ऑफिसमध्ये घेतला जाईल. 📌 Google Maps Location: https://maps.app.goo.gl/p8h4nZmd96W61pky8?g_st=ac वरील लिंकवर क्लिक करून ऑफिसचे अचूक लोकेशन पाहावे. इंटरव्ह्यू आणि कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र उमेदवारांची Mahindra Nighoje Plant येथे Driving Trial घेतली जाईल. 📞 संपर्क / WhatsApp: Tushar Rahane 9209795524 इच्छुक उमेदवारांनी वरील नंबरवर त्वरित संपर्क साधावा. ASHOKA H.S TRANSPORT

Never pay to get work. If a listing asks for a fee, it is a scam. The ten signs →

Apply on Apna
Opens apna.co in a new tab