Internship Trainee Cum Assistant
फ्रेशर्ससाठी नोकरीची उत्तम संधी! Accounts & Taxation क्षेत्रात करिअर सुरू करण्याची सुवर्णसंधी! आमच्या Tax Consultancy Firm मध्ये फ्रेशर्स व विद्यार्थ्यांसाठी काम करत शिकण्याची (Learn While You Work) उत्तम संधी उपलब्ध आहे. या नोकरीमध्ये तुम्हाला प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळेल तसेच खालील गोष्टी शिकण्याची संधी मिळेल: • Accounting & Tally • Income Tax Return (ITR) Filing • GST संबंधित कामकाज • Taxation & Documentation • Client Data Handling • MS Excel & Computer Work • Office Coordination अनुभव आवश्यक नाही. योग्य उमेदवारांना कामाचे प्रशिक्षण दिले जाईल. Accounts, Finance आणि Taxation क्षेत्रात करिअर करायचे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी व फ्रेशर्ससाठी ही संधी भविष्यातील Career Growth आणि Practical Knowledge साठी खूप फायदेशीर ठरेल. Eligibility: Freshers / Students / Graduates Field: Accounts & Taxation Location: Pune
Never pay to get work. If a listing asks for a fee, it is a scam. The ten signs →