Jobs›Housekeeping Staff, Pune

Housekeeping Staff & Office Boy

Spectrum Academy · Pune
Freshers welcome
Pay₹12,000–18,000a month, as listed
WherePuneMaharashtra
TypeFull timeFreshers welcome
Posted19 Oct3 days ago, via Apna
Kaam checked
Open to freshers: no experience asked for
No fee, deposit or pay-to-apply signs
Day work
Own two-wheeler needed
Driving licence needed
About this job

पदभरती – ऑफिस बॉय आणि क्लिनिंग स्टाफ 1. पदाचे नाव: ऑफिस बॉय / ऑफिस असिस्टंट जागा: 5 काम: ऑफिसच्या दैनंदिन कामात मदत करणे, चहा-पाण्याची व्यवस्था, फाईल्स व कागदपत्रांची ने-आण, प्रिंटिंग व फोटोकॉपी तसेच ऑफिसबाहेरील आवश्यक कामे पूर्ण करणे. अतिरिक्त पात्रता: स्वतःची बाईक असलेल्या उमेदवाराला प्राधान्य. वैध ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक. पेट्रोल अलाउन्स: ऑफिसच्या अधिकृत बाहेरील कामासाठी नियमानुसार पेट्रोल भत्ता दिला जाईल. शैक्षणिक पात्रता: किमान १० वी उत्तीर्ण प्राधान्य. फ्रेशर्स व अनुभवी उमेदवार अर्ज करू शकतात. 2. पदाचे नाव: हाऊसकीपिंग / क्लिनिंग स्टाफ जागा: आवश्यकतेनुसार काम: ऑफिस, क्लासरूम, रिसेप्शन, केबिन व स्वच्छतागृहांची स्वच्छता करणे, फरशी झाडणे-पुसणे, फर्निचर स्वच्छ ठेवणे आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे. शैक्षणिक पात्रता: फ्रेशर्स व अनुभवी उमेदवार अर्ज करू शकतात. सामान्य माहिती: उमेदवार: पुरुष व महिला कामाचे ठिकाण: पुणे शिफ्ट १: सकाळी ८:०० ते संध्याकाळी ६:०० शिफ्ट २: दुपारी १२:३० ते रात्री ९:३० पगार: अनुभव व मुलाखतीनुसार नोकरीचा प्रकार: पूर्णवेळ (Full-Time)

Never pay to get work. If a listing asks for a fee, it is a scam. The ten signs →

Apply on Apna
Opens apna.co in a new tab